सज्जनगड. समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला परळीचा किल्ला. महाराष्ट्राचा जो कणखर, राकट सहयाद्री आहे त्यावर शंभूमहादेव नावाची उपरांग आहे. याच डोंगराला खेटून आहे उरमोडी अर्थात उर्वशी नदीचं खोरं. आणि या नदीखोऱ्यात बिलगून बसलाय तो सज्जनगड. साक्षात राजधानीचा प्रदेश, समोर स्वराज्याची चौथी राजधानी असलेला अजिंक्यतारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह संभाजी महाराजांच्या घोडांच्या टापा ज्या परिसरात सर्वाधिक पडल्या त्या साताराची शान असा हा सज्जनगड.
#roadwheelrane #gadkille #sajjangad #satara
---
Follow Us –
Twitter - https://twitter.com/RWRane
Instagram - https://instagram.com/roadwheelrane
Facebook - https://www.facebook.com/RoadWheelRane
Youtube - https://youtube.com/@RoadWheelRane
-----
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCgiIH5ShDqKcNjM0Aw3FexQ/join