MENU

Fun & Interesting

"निःशुल्क आणि निष्काम कर्मयोग" - गुरुवर्य ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर - 16/06/2024 (रविवार)

Video Not Working? Fix It Now

।। श्री जनार्दन ।। जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर कौटुंबिक योग केंद्र समूह रौप्य महोत्सवी वर्ष, पुष्प दुसरे शनिवार दि.१५ जून व रविवार दि.१६ जून २०२४ या दिवशी आदरणीय गुरुवर्य ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचने आहेत. सर्वांनी या अलभ्य, दुर्मीळ प्रवचनाचा लाभ घ्यावा ही विनंती वेळ :- संध्याकाळी ६ ते ८ स्थळ :- 'पादुकाभवन' जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ नागपूर विषय :- "निःशुल्क आणि निष्काम कर्मयोग" कौटुंबिक योग वर्ग समूह आणि अध्यक्ष - श्री. रामभाऊ खांडवे गुरुजी कार्यवाह - श्री. मिलींद वझलवार कृपया सर्व योगसाधकांनी ५.१५ ते ५.३० पर्यंत पोहचावे. ही विनंती

Comment