MENU

Fun & Interesting

फलटणच्या या महाराष्ट्र केसरी पैलवानावर मेंढरं राखायची वेळ कुणामुळं ? | Maharashtra Kesari 2023 Pune

Vishaych Bhari 126,696 1 year ago
Video Not Working? Fix It Now

फलटणच्या या महाराष्ट्र केसरी पैलवानावर मेंढरं राखायची वेळ कुणामुळं ? | Maharashtra Kesari 2023 Pune फलटण तालुक्यातलं मिरगाव नावाचं गाव. ज्या गावात दरवर्षी उहाळ्यात दुष्काळाच्या झळा आन माणसांच्या वेदना या दोनी बी तीव्र होत जात्यात. ओसाड पडलेल्या मैदानासारखीच इथल्या लोकांची अवस्था होतं जाते आन दूरदूरवर दिसत नसलेल्या हिरवळीसारखाच इथल्या माणसांचा आशावाद सुद्धा धुसर होतं जातो. म्हणजे शेती तर लांबची गोष्टय इथं प्यायच्या पाण्याची सुद्धा बोंब होते. यावर्षी तर ऐन दिवाळीतच इथं पाण्याचे टँकर सुरु झालेत.  आता आस असलं तरी बी या गावातल्या एका माणसानं मात्र या सगळ्या झळा सोसून कुस्ती क्षेत्रात आपला एक कीर्तिमान स्थापित केला होता. गरिबीवर मात करून फक्त आपल्या मनगटाच्या जीवावर हे व्यक्ती 1998 सालचे महाराष्ट्र केसरी झाले होते. पण महाराष्ट्र केसरी सारखा इतका मोठा किताब जिंकून सुद्धा आज त्यांच्या वाट्याला उपेक्षाचं आलीय. आज परिस्थिती इतकी बेताची झालीय की ते त्यांच्या गावात पावसाच्या जीवावर असलेली कोरडवाहू शेती करतायत. एक एक दिवस जगण्यासाठी संघर्ष करतायत. ज्या स्पर्धेत महाराष्ट्राचे सव्वाशे किलो वजनाचे नामांकित पैलवान उतरत असतात. त्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सातारच्या या पैलवानानं फक्त 78 किलो वजन असताना सुद्धा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं होतं. त्यांची ही गोष्ट आज खरंतर अनेकांसाठी  प्रेरणादायी आहे. पण ती फार कमी लोकांपर्यंत पोहचलेलीयं हे सुद्धा तितकंच मोठं दुर्दैवयं. पण आज विषयच भारीच्या माध्यमातून आपण याच पडद्याआड गेलेल्या 1998 सालच्या महाराष्ट्र केसरी पै. गोरख सरक यांचा संपूर्ण कुस्तीप्रवास बघणार आहोत... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0... instagram link : https://www.instagram.com/vishayachbh... Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी #sikandarshaikhvsmahendragaikwad #mahendragaikwadvssikandarshaikh #sikandarshaikhvsvishalbankar #vishalbankarvssikandarshaikh #vishalbankarvssikandarshaikhmaharashtrakeasri #sikandarshaikhvsvishalbankarmaharashtrakesari2023 #shaileshshelkevsmahendragaikwadkusti #maulijamdadevssikandershaikh #maulijamdade #sikandarshaikh #maharashtrakesari2023 #maharashtrakesari2023live #maharashtrakesarilive #sikandarshaikhvsmaulijamdade #महाराष्ट्रकेसरीकुस्तीस्पर्धा२०२३लाईव #महाराष्ट्रकेसरीस्पर्धा #महाराष्ट्रकेसरीस्पर्धा2023live #महाराष्ट्रकेसरीकुस्ती2023 #महाराष्ट्रकेसरी2023live #महाराष्ट्रकेसरी #maharashtrakesaripune #maharashtrakesari2023 live #maharashtrakesari2023 #maharashtrakesarilive #maharashtrakesarikusti #maharashtrakirtan #maharashtrakesari2023live #maharashtrakesari #maharashtrakabaddimatch2023 #maharashtrakesari2023livefulgaon #maharashtrakesari2024 #maharashtrakabaddimatch #maharashtrakesari2024live #maharashtrakesarilivekushti #maharashtrakabaddi maharashtra kesari,maharashtra kesari 2023,maharashtra kesari kusti,live marathi news,marathi news live,maharashtra politics,abp maza marathi live,tv9 marathi live,marathi batmya live,abp majha live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya live,batmya marathi live today,abp maza live,maharashtra kesari 2022,maharashtra news,tv9 live,maharashtra kesari kushti,maharashtra,maharashtra kesari 2023 live streaming,tv9 maharashtra,maharashtra kesari news

Comment