सातारा जिल्ह्यातील वेळे मायणी तळदेव या गावांचे अजूनही पुनर्वसन झाले नाही
कोयना धरण झाल्यापासून ते आजपर्यंत ही लोक जंगलात स्वतः घर बांधून राहत आहेत,
दळणवळणाचा रस्ता पूर्णतः कोयनेच्या पाण्याखाली गेल्यानंतर त्यांना पायपीट करून चाळकेवाडी वरून सातारला जावं लागायचं,,
आजूबाजूला जंगली प्राण्यांचा वावर देखील खूप असतो
प्राण्यांनी शेतीचे खूप नुकसान केले तसेच माणसांवर देखील काही प्राण्यांनी हल्ले केलेत...
कोणी आजारी पडलं तर त्याला खांद्यावरून उचलून डोंगरातून वरच्या बाजूला न्यावं लागायचं..
असं हे यांचं जीवन..
#2024 #india #गाव #village #villagelife #maharashtra #satara