व्यक्ती ते समष्टी म्हणजेच व्यक्ती ते थेट विश्व असा प्रवास जो शिकवतो तो गुरु कुटुंब, समाज, राष्ट्र ह्या तीन टप्प्यासाठी निरुपयोगी असतो. 'आता विश्वात्मके देवे' शिकवण्यापूर्वी ' आता राष्ट्रात्मके देवे' शिकवण्याची वेळ आली आहे!!