MENU

Fun & Interesting

खास चैत्रागौरीसाठी, कैरीची डाळ (आंबे डाळ), कैरीचा टक्कू, कच्च्या कैरीचे पन्हे । Raw mango recipes

Anuradha Tambolkar 164,560 3 years ago
Video Not Working? Fix It Now

ह्या व्हिडिओमध्ये खास चैत्रागौरीसाठी म्हणून तीन पदार्थ दाखवले आहेत. ते म्हणजे, कैरीची डाळ (आंबे डाळ), कैरीचा टक्कू आणि कच्च्या कैरीचे पन्हे. तिन्ही पदार्थ झटपट होतात आणि सर्वांनाच आवडतात. हे तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. Ingredients:- कैरीची डाळ (आंबे डाळ)/Raw mango daal:- - 1 katori gram daal, soaked in water for 4-5 hrs - Chopped & grated raw mango - Pieces of 2-3 chillies - Coriander leaves - 2-3 chillies - 3 tsp sugar - Salt - Oil - Mustard seeds - Asafoetida - Turmeric powder कैरीचा टक्कू/Raw mango takku:- - 1 katori grated raw mango - 3/4 katori jaggery - 3/4 katori jaggery - Salt as per taste - Quarter katori oil - Mustard seeds - Asafoetida - Turmeric powder कच्च्या कैरीचे पन्हे/Raw mango sherbat:- - Grated raw mango - Salt as per taste - Cardamom powder - Cold water --------------------------------------------------------- 'आज काय मेन्यू' हे आपलं पुस्तक प्रकाशित झालं आहे. शिवाय 'मेजवानी-व्हेजवानी' हेही पुस्तक उपलब्ध आहे. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 --------------------------------------------------------- #चैत्रागौरी #डाळ #पन्हं #टक्कू chaitragauri #panhe #Watli #daal #कैरी #raw #mango #recipe How to make panhe, panhe recipe, vatli daal recipe, how to make vatli daal, chaitragouri panhe, chaitragauri daal, how to make takku, takku recipe,

Comment