MENU

Fun & Interesting

माझी मामी आणि मी एका दिवशी कोणीच घरी | मराठी बोधकथा | मराठी कथा | Marathi story | Marathi stories

Unic Marathi Story 6,869 4 days ago
Video Not Working? Fix It Now

माझी मामी आणि मी एका दिवशी कोणीच घरी | मराठी बोधकथा | मराठी कथा | Marathi story | Marathi stories | suvichar सुविचार #मराठीstories #मराठीबोधकथा #सुविचार अरूण माझा वर्गमित्र. आठवी ते दहावी आम्ही एकाच वर्गात होतो. त्याला एक मोठा भाऊ होता. तसेच त्याच्याहून एक लहान भाऊ व बहिणही होती. त्याचे वडील एका सरकारी कार्यालयात कारकून होते. घरी आई होती. त्यांचं घर आमच्याच गल्लीत होतं. अरूण एक साधासुधा, शांत स्वभावाचा मुलगा होता. ना कोणाच्या अध्यात ना मध्यात. घरी तसेच वर्गातही. त्या उलट मी हुशार असलो तरी तसा उचापती होतो. मी शाळेच्या सर्व अॅक्टीव्हीटीज मध्ये भाग घ्यायचो. आम्ही दोघेही दहावी पास झालो. मी प्रथम वर्गात तर अरूण जेमतेम पास झाला. मी कॉलेजमध्ये गेलो. तर हा नोकरीच्या शोधात लागला. अठरा वर्षे पूर्ण होताच आमच्या गावाला लागूनच असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका मोठ्या कारखान्यात तो लेथ मशिन ऑपरेटर म्हणून लागला. त्याच कारखान्यात त्याचा मामाही काम करत होता. मामानेच त्याला नोकरीला लावले होते. एका उपनगरात त्याच्या मामाचे दोन खोल्यांचे घर होतं. अधून-मधून तो मामाकडे जात-येत असे. अलिकडेच त्याच्या या मामाचे लग्न झालेले होते. त्याच्या मामाला मी पाहिले होते. तो दिसायला साधारण, काटकोळा होता. तर अरूण अंगापिंडाने मजबूत होता. अरूणच्या मामीलाही मी पाहिले होते. त्यावेळच्या मुलांच्या भाषेत सांगायचे म्हणजे ती माल होती. ती असेल वीस एक वर्षांची तर मामा होता पंचविशीच्या आस-पास. अरूणची मामी असेल साडे पाच फूट उंचीची. मामा तिच्यापुढे बुटका वाटायचा. ती रंगाने गोरी होती. तिचे केस लांबसडक होते. अंगाने ती भरलेली होती.. एके दिवशी मला अचानक समजले की अरूणच्या मामाची तब्येत अचानक बिघडली होती. त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. डॉक्टरानी त्याच्या आजाराचे कारण टी. बी. सांगितले होते. पूर्वीपासूनच अरूणचा या मामाकडे ओढा अधिक होता. त्यातच त्यानेच त्याला नोकरीला लावले होते. त्यामुळे मामाच्या आजारपणात अरूण त्याची सेवा करू लागला. अधून-मधून तो त्याच्या घरातच राहू लागला होता. Your Queries- Marathi story मराठी स्टोरी सुविचार मराठी सुविचार मराठी मोटिवेशन हृदयस्पर्शी मराठी कथा हृदयस्पर्शी कथा सुविचार मराठी मध्ये मराठी सुविचार व्हिडिओ मराठी बोधकथा मराठी कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी स्टोरी बेड टाइम स्टोरी मराठी कथा गोष्टी मराठी कथा Marathi story marathi story interesting story audiobook in marathi marathi laghukatha short stories marathi story for story telling competition motivational speech marathi for success in life marathi motivational stories marathi motivational speakers gavakadchi story comedy horror goshti in marathi marathi motivational video for students stand up comedy show in marathi moral stories in marathi written #मराठीstories #moralstories #suvicharmarathi #मराठीबोधकथा #marathi #marathistory #सुविचार #motivation #unicmarathiStory #moralstories #suvicharmarathi #marathi #marathistory #motivation बल

Comment