भरघोस नफ्या साठी टोमॅटोच्या सुरुवातीच्या ३० दिवसाचे खताचे नियोजन असे करा !
@shetkarimajha
भरघोस नफ्या साठी टोमॅटोच्या सुरुवातीच्या ३० दिवसाचे खताचे नियोजन असे करा !
------------------------------------------------
टोमॅटोच्या सुरुवातीच्या 30 दिवसाच्या खताच्या नियोजनावरती टोमॅटोचा नफा ठरत असतो. कारण ह्याच दिवसात टोमॅटोची महत्वाची वाढ असते. टोमॅटो सारख्या पिकात खताची गरज मोठ्या प्रमाणावर असते . त्यासाठी सुरुवातीच्या टोमॅटो च्या वाढीच्या अवस्थेत खताचे नियोजन पद्धतशिरपणे करण्यासाठी हा व्हीडीओ मार्गदर्शक ठरतो आहे.
*Topics:*
1. टोमॅटो सुरुवातीच्या ३० ते ५० दिवसाचे नियोजन कसे कराल
2. टोमॅटो लागवड कशी करावी
3. टोमॅटो सुरुवातीचे 15 दिवस नियोजन आणि खते कसे द्यावी
4. टोमॅटो सुरुवातीचे नियोजन 21 ते30 दिवस आणि खताची गरज
5. टोमॅटो खत नियोजन
6. टोमॅटो नियोजन
7. टोमॅटो भरघोस नफा कसा मिळवावा
8. टोमॅटो सुरुवातीचे नियोजन
9. टोमॅटो सुरुवातीचे 30 दिवसाचे नियोजन
10.भरघोस नफ्या साठी टोमॅटो लागवड कशी करावी
11. सुरुवातीच्या ३० दिवसाचे खताचे नियोजन
13. टोमॅटो शेती कशी करावी
14 टोमॅटो लागवड केव्हा करावी
15. टोमॅटो पिकातील तार काठी नियोजन
माझ्या बद्दल माहिती : मी श्रीहरी घुमरे मी गेली 12 /13 वर्षा पासून द्राक्ष शेतीत काम करत आहे. मी द्राक्ष शेतीत एक मार्गदर्शक म्हणून काम करत आलो आहे . द्राक्ष बरोबर इतर पिकामध्ये सातत्याने माहिती देणे पीक पद्धती शिकवणे असे काम मी करत आलो आहे . ह्या ठिकाणी मी फक्त द्राक्ष शेती बद्दल माहिती देत असतो .
शेतकरी माझा चे इतर सोशीयल मिडिया लिंक
फेसबुक : https://www.facebook.com/shrihari.ghumare/
इनस्टाग्राम : https://www.instagram.com/shrihari_ghumare/
टिव्टर : https://twitter.com/setkarimaja