पैसा आणि बाकी धन संपत्ती क्षणिक सुख.. बाईला नवऱ्यापासून सुख भेटलं पाहिजे.. नवरा प्रेम करणारा पाहिजे.. गरीब असला तरी काही हरकत नाही... असच काही सांगून जाणारी विवाहित महिलेची कथा... कलाकार सखा राजनोर अनिता एडिटिंग सखा राजनोर