कोकण दौरा-२७ | धामापूर | जसे च्या तसे टिकवलेले ऐतिहासिक भगवती मंदिर आणि महान धामापूर तलाव
नमस्कार मित्रांनो,
माझ्या कोकण दौऱ्यात मी वालावल नंतर धामापूर गाव फिरून घेतो. येथील मुख्य आकर्षण म्हणजे भगवती देवीचे ऐतिहासिक जुने मंदिर आणि समृद्ध जैवविविधता व येथील गावांना पोसणारा धामापूर तलाव. याशिवाय एक असा Eco Store जिथे असे Natural Products मिळतात जे कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्ती पासून तयार होतात आणि फोफावत चाललेल्या Chemical base products brand ना फाटा देऊन अस्सलतेचि ओळख देतात.
सिरीज मधील मागील व्हिडिओ
कोकण दौरा-२६ | आठवत राहील असा गाव | वालावल | लक्ष्मी नारायण मंदिर | कर्ली नदीची सफर | दशावतार
https://youtu.be/Dsu74ZPwr54
सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://youtube.com/playlist?list=PLlqS_cMcjcpVqOlQ9SACFoJFDzXGZrrJ_&si=5ELfgeHuhuSW7फॅप
Eco Store
https://wa.me/c/917588902953
#कोकण #kokan #कोकणदौरा #trekyug #traveldiaries #तळकोकण #sindhudurgtourism #सिंधुदुर्गपर्यटन #kokanimanus #topplacesofkokan #offbeatplaceinkokan #धामापूर #धामापूरतलाव #धामापूरभगवतीदेवीमंदिर #dhamapur #dhamapurlake #dhamapurlake #bhagvatitemple #ecostore #ecoproducts #ecotourism