वासोटा किल्ला तापोळा मार्गे (कोयना जलाशय, घनदाट जंगल आणि किल्ला)
वासोटा किल्ला म्हणजे व्याघ्रगड.
कोयना जलाशय, घनदाट जंगल आणि किल्ला.
वासोटा म्हणजे व्याघ्रगड, का म्हणतात हे अनुभवायचे असेल तर एकदा तरी ह्या भागात आणि किल्ल्यावर जाऊन पाहावे. दूर दूर पर्यंत सूर्यकिरण खाली जमिनीवर पडत नाहीत इतक घनदाट जंगल.