पोटाला थंडावा देणारा हलक फुलक दुपारचं जेवण / नाष्टा | Paratha Recipe | Veg Paratha Recipe.
#paratharecipe #पराठा #आलूपराठा #cookingticketmarathi
🎁 उन्हाळा स्पेशल ऑफर 🎁
2999/ रुपया वरील खरेदीवर ऑफर
½ kg सेलम ची शुद्ध हळद पावडर
किंवा
1 kg कोंबडी वडे पीठ
🎊 फ्री.. फ्री.. फ्री..🎊
लवकर ऑर्डर करा...
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
खालील लिंक वर क्लिक करा👇
https://wa.me/c/917304712119
Website - https://www.cookingticketmarathi.co.in
Ingredients
• ज्वारीचे पीठ / Jowar Flour - 1 ½ कप
• गाजर / carrot - ¼ कप
• कोबी / Cabbage - ¼ कप
• ढोबळी मिरची / Capcicum - - ¼ कप
• कोथिंबीर / Fresh Coriander - ½ कप
• पांढरे तीळ / White Sasame - 1 चमचा
• हिरव्या मिरच्या / Green chilli - 2/3
• लसूण पाकळ्या / Garlic Pattals - 8/10
• कढीपत्त्याची पानं / Curry leaves - 10
• आलं / Ginger - 1 इंच
• मीठ / Salt - चवीपुरतं
• पाणी / Water - आवश्यकतेनुसार
• साजूक तूप किंवा तेल / Oil or Ghee - गरजेपुरत
#paratharecipe
#Paratha
#आलूपराठा
#howtomakeparatha
#cookingticketmarathi
#parathabycookingticketmarathi
#कुकिंगतिकीटमराठी