मालवण 🐬माशाचा लिलाव 🐟 प्रचंड गर्दीत भरला माशांचा लिलाव 🔥Fish Auction in Malvan 🐬#hoy maharaja vlog
मालवण माशाचा लिलाव प्रचंड गर्दीत भरला माशांचा लिलाव Fish Auction in Malvan #hoy maharaja vlog
तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे भरतो रोज माशांचा लिलाव सर्व प्रकारचे मासे येथे उपलब्ध होतात. अगदी फ्रेश असलेले मासे घेण्यासाठी खूप लांबून लांबून लोक या लिलावासाठी येतात. तुम्ही सुद्धा या लिलावाची मजा घेऊ शकता. या साईडला आला तर नक्की या आणि हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरु नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ......