गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २४ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी " संत्रा, मोसंबी, लिंबू आंबिया बहार व मृग बहार नियोजन " या विषयावर सायंकाळी ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे हि विनंती... धन्यवाद