श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा पहिला राष्ट्रीय सत्संग मेळावा धुळे जिल्ह्यातील प्रकाशा या ठिकाणी संपन्न झाला होता. यावेळी लाखो सेवेकरी भाविकांनी उपस्थितीत लाऊन स्वामी सेवेचा खारीचा वाटा उचलण्यासाठी मार्गदर्शन ऐकले.यावेळी परमपूज्य गुरुमाऊली यांनी स्वामी सेवा जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रीय सत्सानाची सुरुवात प्रकाश येथून केली.
गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे
प्रमुख – श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
प्रमुख – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर.
अध्यक्ष – श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट.
अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर : ०२५९४ – २३३१७० / २०४२५२
श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०
All India Shri Swami Samarth Gurupith, Trimbakeshwar, Nasik
official website: http://dindoripranit.org
official Facebook: https://www.facebook.com/pradhankendra
Pradhan kendra Dindori, Nasik