खाडीला लावला वाणा आणि वाणा ला भेटला होडी भरून मावरा || तांब, येखरू, चर्बा, बोईस अशी वेगवेगळी मच्छी
खाडीला लावला वाणा आणि वाणा ला भेटला होडी भरून मावरा || तांब, येखरू, चर्बा, बोईस अशी वेगवेगळी मच्छी
red snapper Barramundi
#fishing
#mumbai
#bigfish
नमस्कार मित्रांनो मी गणेश कोळी मी आपल्या सर्वांचा आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो
मित्रांनो आज आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत धमाल मासेमारी
आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वाना धरून कशी मच्छीमारी करतात त्याचे एक उत्तम उदाहरण पाहणार आहोत वा ना धरू कुठली आणि कशी मच्छीमारी केली जाते ते या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मच्छी चा धुमाकूळ मच्छी चा पाऊस असे भरपूर नावे या व्हिडिओ ला देता येतील कारण जर मच्छी बघितली असेल तर भरपूर प्रमाणात मच्छीवाना मध्ये फसली आहे.
विशेष म्हणजे तांब जिताडा एखरू बोएस चर्बा अशी विविध मच्छी आज आमच्या वाण्यामध्ये भेटलेली आहे