एका प्रेमाच्या आणि विश्वासाच्या नात्याची प्रेरणादायी कहाणी!
'बाळू आणि सपना' यांच्या लग्नाच्या दोन यशस्वी वर्षांचा प्रवास, जिथे समाजाच्या चौकटी मोडून किन्नर (ट्रान्सजेंडर) पत्नीने कसा आदर्श सहचारिणीचा रोल निभावला हे पाहा. या संघर्षमय प्रवासात प्रेम, विश्वास, आणि सहकार्याचा महत्त्वपूर्ण संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतो.
एक वेगळी पण हृदयस्पर्शी कथा, समाजाला विचार करायला लावणारी. हिजड्याचे लग्न म्हणून हिणवलेल्या या विवाहाची यशस्वी दोन वर्षे समजून घेऊयात
व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये सांगा!
लाइक, शेअर, आणि सबस्क्राइब करा 'Assal Dhadakebaz' चॅनेलसाठी.
#LGBTQIA
#TransCommunity
#TransLove
#Pride
#Equality
#LoveIsLove
#TransLife
#TransMarriage
#TransWedding
#LoveWins
#InclusiveMarriage
#TransCouple
#TogetherForever
#किन्नरविवाह
#आदर्शबायको
#बाळूसपना
#महाराष्ट्र
#महाराष्ट्र
#KinnarMarriage
#IdealWife
#marathi BalusSapna
#motivation
#maharashtrakinnar
#hijadabeed