MENU

Fun & Interesting

कधी खाल्ला नसेल असा कडीपत्त्याचा आगळावेगळा ठेचा आणि मिरचीचा गावरान ठेचा । Spicy Thecha

Anuradha Tambolkar 56,573 3 years ago
Video Not Working? Fix It Now

ठेचा हा नेहमीच जेवणाची रंगत वाढवतो. घरी असलेल्या अगदी मोजक्याच गोष्टींपासून बनवता येणारा ठेचा, हा सगळ्यांनाच आवडतो. तुम्ही कधी खाल्ला नसेल, असा कडीपत्त्याचा ठेचा आणि मिरचीचा गावरान ठेचा कसा करायचा ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. Ingredients:- मिरचीचा ठेचा / Chilli thecha;- - Finelly chopped chilli - 8-10 Garlic petals - Roasted peanuts - Cumin seeds - Salt as per taste कडीपत्त्याचा ठेचा / Curry leaves thecha:- - Finelly chopped chilli - 8-10 Garlic petals - Roasted peanuts - Half fist Curry leaves - Sesame seeds & peanuts - Cumin seeds - Salt as per taste - Coriander leaves ------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 --------------------------------------------------------- #ठेचा #झणझणीत #खरडा #कढीपत्ता #मिरची #thecha #spicy #curry_leaves #chilli #chutney ठेचा कसा करावा, मिरचीचा ठेचा, ठेचा रेसिपी, तिखट ठेचा, खरडा, झणझणीत खरडा, thecha kasa karava, kharada kasa karava, mirchicha thecha, tikhat thecha reispi, zanzanit thecha resipi, thecha recipe, kadipattyacha thecha, कडीपत्ता ठेचा, चविष्ट,

Comment