शरीराला थंडावा देणारे प्रोटीन ,कॅल्शियम व लोहयुक्त " उन्हाळी नाश्ता"|ragi dosa| weight loss recipe |
साहित्य व प्रमाण
एक वाटी नाचणी
एक वाटी मूग
पाव चमचा मेथी दाणे
दोन चमचे तांदूळ
आठ ते दहा कढीपत्त्याची पाने
चार ते पाच लसूण पाकळ्या
एक चमचा जिरे आवडत
असल्यास एक दोन हिरव्या मिरच्या
चटणी चे साहित्य
एक मध्यम आकाराचा कांदा
एक मध्यम आकाराचा टोमॅटो
पाव चमचा जिरे
एक चमचा लाल मिरची पावडर
पाव चमचा चिंचेचा कोळ
एक चमचा गूळ
चवीपुरतं मीठ
चटणीच्या फोडणीचे साहित्य
एक चमचा तेल
पाव चमचा मोहरी
चिमूटभर हिंग
चार ते पाच कढीपत्त्याची पाने
#summerbreakfast
#ragidosa
#nachaniamboli
#ragimoogdosa
#ragimoogamboli
#nachanimoogdosa
#nachanimoogamvoli
#unhalinashta
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#weightlossrecipe
#healthybreakfast