सांबार मसाला : नव्याने स्वैपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी टिप्स सह | Sambar Masala Powder | सांबार |
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande
Please subscribe to our channel for more videos
दूध मसाला, चाट मसाला, गरम मसाला :
https://youtu.be/rzyl9W7uPGM
गोडा मसाला व्हिडिओ :
https://youtu.be/H6AX6OwTczU
खिचडी मसाला व्हिडिओ :
https://youtu.be/RQ1gbHlL918
सांबार मसाला साहित्य आणि प्रमाण :
२ टेबलस्पून धने
१ + १/२ टेबलस्पून उडीद डाळ
२ टेबलस्पून हरभरा डाळ
१ टेबलस्पून तांदूळ
१ टेबलस्पून मेथी दाणे
७ काश्मिरी मिरची
१४ ब्याडगी मिरची
८ ते १० पाने कढीपत्ता
१ टीस्पून हळद किंवा अर्धा हळकुंड
१ + १/२ टीस्पून हिंग किंवा ६ छोटे खडेहिंग
#vaishalideshpande #सांबारमसाला #sambarpowder #sambarmasala #sambarmasalarecipe #sambarecife #sambar #सांबारमसालामराठी #vaishali#sambarpowderrecipe