"रवा मसाला डोसा"ना डाळ भिजवायचे ना तांदूळ तरीसुद्धा बनवा अवघ्या 20मिनिटात कुरकुरीत रवा डोसा ravadosa
(साहित्य व प्रमाण या प्रमाणामध्ये पाच ते सहा डोसे तयार होतात)
एक वाटी रवा
एक चमचा बेसन
एक चमचा तांदळाचे पीठ
अर्धा चमचा साखर
चवीपुरते मीठ
एक वाटी दही
एक वाटी पाणी
पाव चमचा खाण्याचा सोडा
बटाट्याच्या भाजीचे साहित्य
चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
एक मोठ्या आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा
दोन चमचे तेल
पाव चमचा मोहरी
पाव चमचा उडीद
डाळ एक चमचा डाळ
पाव चमचा हिंग
एक लाल सुकी मिरची
2 ते 3 हिरव्या मिरच्या
चार-पाच कढीपत्त्याची पाने
पाव चमचा हळद
अर्धा लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर
चटणी चे साहित्य
अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप
दोन टेबलस्पून डाळवं
दोन हिरव्या मिरच्या
अर्धा इंच आल्याचा तुकडा
तीन ते चार लसणाच्या पाकळ्या
चवीपुरते मीठ
अर्धा चमचा साखर
अर्धा चमचा लिंबाचा रस
आवडत असल्यास कोथिंबीर
फोडणी करिता
दोन चमचे तेल पाव
चमचा मोहरी
पाव चमचा हिंग
एक लाल सुकी मिरची
चार-पाच कढीपत्त्याची पाने