MENU

Fun & Interesting

हिंदकेसरी कातर भवरा "छब्या" मुलाखत | सर्वाधिक मोटारसायकल विजेता घोडाबैल,आदत,जनरल बादशहा Katarbhavara

Sanglikar Sudip 35,283 2 years ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार मित्रांनो मी सुदिप आज घेऊन आलोय हिंदकेसरी कातर भवरा मुलाखत भाग मित्रानो कातर भवरा हा असा बैल आहे ज्याने एक काळ आपल्या पळाच्या जोरावर गाजवलं मग ते घोडाबैल मैदान असो किंवा आदत च किंवा जनरल चा गट त्याला फक्त एकच माहीत की सुटली की 1 च व्हायचं आज अश्याच बैलाबद्दल आपण मुलाखत घेतली आहे व त्याचा इतिहास वर्तमान आणि भविष्य यावर चर्चा करणार आहे तर मित्रानो काही चुका व त्रुटी आढळल्या असतील तर नक्की कळवा धन्यवाद 🙏🙏😍 #Chimanya #कातर भवरा बैल #हेलिकॉप्टर बैज्या #शर्यत सम्राट

Comment