तांदुळाचे " पीठ " न वापरता ११ पाकळ्यांचे तांदळाचे "उकडीचे मोदक "|peeth n vaparta ukadichemodak|
साहित्य व प्रमाण
अकरा मोदकांचे अचूक प्रमाण
घरातील नेहमीच्या आमटीच्या वाटी प्रमाणे सर्व साहित्याचे प्रमाण घेतलेले आहे
मोदकाच्या आवरणाचे साहित्य
एक वाटी सुवासिक भिजवलेले तांदूळ
एक वाटी पाणी
चवीपुरते मीठ
एक चमचा साजूक तूप
मोदकाच्या सारणाचे साहित्य
एक वाटी दाब देऊन गच्च भरून घेतलेला नारळाचा चव
अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ
अर्धा चमचा साजूक तूप
अर्धा चमचा खसखस
चिमूटभर मीठ
पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर
#priyaskitchen
#ukadichemodak
#11pakaluanchemodak
#modakslasubakpakalyakashyapadayachya
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi