MENU

Fun & Interesting

पनवेल ते माझं गाव लालपरीने प्रवास 😍 | पुन्हा जावं लागलं गावाला - Panvel To Kokan Village (Traveling)

S FOR SATISH 124,129 3 years ago
Video Not Working? Fix It Now

पनवेल ते माझं गाव लालपरीने प्रवास 😍 | पुन्हा जावं लागलं गावाला - Panvel To Kokan Village (Traveling) पनवेल ते माझं गाव लालपरीने प्रवास 😍 | पुन्हा जावं लागलं गावाला - Panvel To Kokan Village (Traveling) मी माझ्या कोकणातल्या गावाला पनवेल वरून निघालो. सकाळी आमच्या गावाला जाण्यासाठी पनवेल एसटी स्टँड मधून गाडी सुटते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एसटी लालपरी चा प्रवास गावाकडचा प्रवास दाखवणार आहे. गावाला जाताना एसटी लाल परीच्या जुन्या आठवणी आहेत. गावाला जाण्यासाठी सकाळी लवकर उठलो. आमच्या घरापासून पनवेल स्टेशन ला गेलो. मुंबई केळशी गाडी आमच्या गावाकडे जाते. पनवेल स्टेशन ला पोचल्यावर ती गाडी 9 वाजेपर्यंत आली नव्हती. शेवटी मला बोरिवली बोरथळ गाडी पकडावी लागली. हो गाडी आमच्या गावी जाते. माझा प्रवास सुरु झाला सकाळी नऊ वाजता. रामवाडी, माणगाव च्या आठवणी ताज्या झाल्या. रामवाडी चे कांदा भजी वडापाव अतिशय फेमस आहेत. माणगावच्या काकड्या मके प्रवासात खायची मजा वेगळीच असते. प्रवासामध्ये आवळा सुपारी चाखत विंडो च्या बाजूला बसून आजूबाजूचा परिसर बघण्याची मजा काही वेगळीच असते. हा प्रवास कायमस्वरूपी आठवणीत राहणारा असतो. गावाला जाताना एक वेगळीच ओढ असते. मी एसटीने जेव्हा जेव्हा प्रवास करतो तेव्हा तेव्हा माझ्यासाठी हा नवीन प्रवास असतो. एसटी महामंडळाच्या बसने पूर्वी आम्ही खूप प्रवास करायचो. जेव्हा-जेव्हा एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करू तेव्हा जुन्या आठवणी ताज्या होतात. शेवटी मी माझ्या गावी पोहोचलो होतो. त्यावेळेस आई खूप खुश झाली. आमची मनी नाव तिला भेटल्यावरती मी सुद्धा खूप खुश झालो. मी गावी आपली स्कूटी नेण्यासाठी आलेलो आहे. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या स्कुटीवरून मुंबईपर्यंत पनवेल पर्यंत प्रवास दाखवणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. पनवेल ते माझं कोकणातलं गाव लाल परीने प्रवास त्या प्रवासात आलेले अनुभव तुमच्या समोर सादर केले. हा व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #PanvelToKonkanTraveling #PanvelToKonkanMsrtcBusTravel #MazaGavachaPravas #sforsatish Install Buywow App:- http://onelink.to/dups86​ Use Code SFORSATISH20 to get 20% off at www.buywow.in WOW Skin Science Apple Cider Vinegar Foaming Face Wash Buywow:-http://bit.ly/2lY0Jqe Amazon -http://bit.ly/2ksCz6O Flipkart -http://bit.ly/2ktQFVk Nykaa -http://bit.ly/2k1TFs3 #bewownaturally #NatureInspiredBeauty⁠ #TrustInWOW #TrustInNature #AppleOfYourSkin #WOWSkinScienceIndia मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. https://www.facebook.com/koknatlamumbaikar https://www.instagram.com/koknatlamumbaikar आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा. https://t.me/sforsatish_official

Comment