Best Malvani Food in Sawantwadi @SunetrasKitchen #konkan #malvanifood #malvanithali #malvanistyle
https://youtu.be/1xp8Fj0tCCY
भावांनो कसा वाटला विडिओ ?
सामंत खानावळ फक्त ५० रु पोट भर जेवण
आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की SHARE करा, आणि चॅनेल ला बिन विसरता SUBSCRIBE करा.
काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम ला MSG करा https://www.instagram.com/the_averageindian/
संपूर्ण पत्ता -
सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ
रेडी मळगाव रोड,
निरवडे महाराष्ट्र ४१६१५०
गुगल लोकेशन - https://maps.app.goo.gl/tioVStPa3eFxLoCN8