#swamicharitrasaramrut #पारायण #स्वामीचरित्रसारामृत #saramrutparayan #सारामृतपारायण #गुरुचरित्रपारायण #गुरुचरित्र #swamicharitrasaramrutparayan #स्वामीचरित्रपारायणकसेकरावे #सातदिवसांचेपारायण #एकदिवसाचेस्वामींचेपारायणकसेकरावे #saramrutparayanacheniyam #paraynachisangta #नैवद्य #स्वामी #स्वामीसमर्थ #swaminchyaparayanachanaivadya
#ekasaniparayan #ekdivsacheparayankasekarave #ekbaithakparan #swamicharitraekdivsacheparayan
#swamicharitrasaramrut #parayan #gurucharitrasaramrut #gurucharithra #gurucharitramarathi #saramrutparayan #gurucharitraparayan #saatdivsachesaramrutparayankasekarave #swamicharitrasaramrutparayankasekarave #parayankasekarave #parayanvidhi #saatdivsachegurucharitraparayan #swamisamarth #श्रीस्वामीसमर्थswamisamarth #श्रीस्वामीसमर्थ
#guruvarparayan #नऊगुरुवारपारायणकसेकरावे #२१दिवसाचेस्वामीचरित्रपारायण #स्वामीचरित्रपारायणउद्यापनकसेकरावे #पारायणसांगता #swamicharitraparayannaivadhya #गुरूचरित्रउद्यापनकसेकरावे #गुरूचरित्रपारायणनैवद्य #गुरुचरित्रपारायण #swamisamarthprakatdin #swamiprakatdin #स्वामीजयंती #स्वामीप्रगटदीन #स्वामीसमर्थप्रकटदिन #स्वामी #स्वामीशक्ती #स्वामीकृपा #swamiprakatdinseva
#कुलदेवी#श्रीस्वामीसमर्थ#जपमाळ#guruvar#श्रीस्वामीसमर्थ #youtubeshorts #swamisamarthmantra #जयश्रीराम #guruvar #devanchipuja**स्वामीभक्त कवी विष्णू बळवंत थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार पारायण कधी करावे:-
श्रींच्या भक्तीला आणि सेवेला काळ-वेळेचे बंधन नाही. तथापि, पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो.
दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसांचे पारायण करावे.
ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे.
आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावी.
किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल.
**पारायणाची वेळ:-
सकाळीच, स्नान-नंदनंतर, नित्याची देवपूजा करून, भोजनापूर्वी पारायण करावे.