MENU

Fun & Interesting

आजचा पौष्टिक मेनू - माझ्या सासुबाईंची स्पेशल रेसिपी | सर्वजण ह्या रेसिपीचे फॅन होतील | Today's menu

Anuradha Tambolkar 240,180 2 years ago
Video Not Working? Fix It Now

रोज रोज जेवायला पौष्टिक असं काय करावं, असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडतो. म्हणूनच खास तुम्हा सर्वांसाठी ह्या व्हीडियो मध्ये, साधा पण चविष्ट आणि पौष्टिक मेनू कसा करावा, ते दाखवलं आहे. हा मेनू तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 😀😀 Ingredients:- वांग्याचं भरीत / Vangyacha bharit:- - Oil (तेल) :- 1 tsp - Mustard seeds (मोहरी) - Finely chopped garlic (बारीक चिरलेला लसूण) - Chopped onion (चिरलेला कांदा) - Blanched green peas (अर्धवट उकडलेले मटार) - Turmeric powder & chilli powder (हळद आणि लाल तिखट) - Coriander leaves (कोथिंबीर) - Roasted brinjal (भाजलेलं वांगं) - Salt as par taste (चवीनुसार मीठ) - Little sugar (थोडीशी साखर) दह्यातलं वरण / Dahi daal:- - Oil (तेल) - Mustard seeds (मोहरी) - Chopped onion + curry leaves + chopped garlic (चिरलेला कांदा + कडीपत्ता + चिरलेला लसूण) - Turmeric powder + Chilli powder (हळद + तिखट) - Asafoetida (हिंगं) - Water (पाणी) - Salt as per taste (चवीनुसार मीठ) - Kaala masala (काळा मसाला) :- Half tsp - Cumin seeds (जिरे) - Coriander leaves (कोथिंबीर) - Cooked toor daal (शिजवलेली तुरीची डाळ) - Churned curd (घुसळलेलं दही) :- Half katori खोबर्‍याची चटणी / Coconut chutney:- - 6-7 garlic petals (६-७ लसणाच्या पाकळ्या) - Grated dry coconut + chilli powder + cumin seeds (किसलेलं सुकं खोबरं + तिखट + जिरे) - Salt as per taste (चवीनुसार मीठ) -------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 --------------------------------------------------------- #पौष्टिक #मेनू #आज_काय_मेनू #आजचा_मेनू #healthy #poushtik #menu #lessoilfood #समर_रेसिपी #summerrecipe #vangyachabharit #dahidal #baingankabharta पोष्टिक मेनू कसा करावा, पौष्टिक रेसिपी, कमी तेलातला स्वयंपाक, वांग्याचं भरीत, दही डाळ, दह्यातलं वरण, healthy menu, healthy recipes, how to make healthy menu, पौष्टिक, मेनू, आज काय मेनू, आजचा मेनू, healthy, poushtik, menu, less oil food, समर रेसिपी, summer recipe, baingan ka bharta recipe marathi, how to make baingan ka bharta, dahi daal recipe, how to make coconut chutney, coconut chutney recipe in marathi,

Comment