फॅमिलीसोबत होडीतून गेलो केळशी बाजाराला 😍 | केळशीची जुनी बाजारपेठ - Ambavali, Mandangad (Konkan)
फॅमिलीसोबत होडीतून गेलो केळशी बाजाराला 😍 | केळशीची जुनी बाजारपेठ - Ambavali, Mandangad (Konkan) केळशी हे दापोली तालुक्यातील गाव वजा शहर आहे. केळशी हे आमचे मुख्य बाजारपेठ आहे. केळशीला आम्ही लहानपणापासून जात असतो. आम्हाला केळशीला होडीने जावे लागते. आम्ही केळशीला फॅमिलीसोबत गेलो. बहिणीचे केळशीला बँकेत काम होते. प्रांजु प्रदनुला शॉपिंग करायची होती. आम्ही चिमनांच्या हॉटेलात जाऊन नाश्ता केला. होडीतून प्रवास करताना खूप प्रसन्न वाटतं. आमचा अंबावली ते केळशी हा प्रवास नेहमी नवीन असल्यासारखा वाटतो. केळशीला बरीच मंडळी ओळखीची भेटतात. केळशी मासळी बाजारात जाऊन मासे खरेदी केले. घरासाठी किराणा विकत घेतला. परतीच्या प्रवासात मुईज मित्राच्या घरी गेलो. निल्या मित्र नेहमी आम्हाला आमच्या स्टोपपासून न्यायला आणि सोडायला येत असतो. होडीतून उतरल्यावर केळशीचा प्रवास निल्याच्या रिक्षाने होतो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचा केळशीचा प्रवास आणि केळशी बाजारपेठ दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक,शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #FamilysobatHoditunGeloKelshiBajarala #KelshiChiJuniBajarpeth #KelshiBajarpeth #sforsatish
https://youtube.com/c/ThatsaMueez
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
https://t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar