MENU

Fun & Interesting

शेळीपालनामध्ये बायकोची साथ | ज्ञानेश्वर दौंड व योगिताची शेळीपालन यशोगाथा | शिवसाई गोट फार्म #modern

Video Not Working? Fix It Now

शिव साई गोट फार्म,पत्ता. मु.मसई, ता.अंबड, जि.जालना. यांचा शेळीपालनातील 2017 ते 2023 पर्यंत चा प्रवास. शेळीपालन मध्ये भरघोस उत्पन्न मिळवून आज वर्षाला 8 लाख रु पर्यंत निव्वळ नफा कमावतात. सविस्तर माहिती साठी संपूर्ण व्हिडिओ पहा. #viral #adhunik #farming #बकरी #शेळी #yashogatha #bital #यशोगाथा #शेती #जोडधंदा #goat #modern

Comment