१) वर्षभर सातत्याने, दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हरितगृहामध्ये भाजीपाला पिके घेतली जातात.
२) महाराष्ट्रामध्ये हरितगृहातील भाजीपाल्यामध्ये रंगीत ढोबळी मिरची घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही शेडनेटमध्ये ढोबळी मिरची अनेक ठिकाणी केली जाते.
३) आवश्यक वातावरण : रंगीत ढोबळी मिरची लागवडीस हरितगृहामधील तापमान किमान १८ अंश सेल्सिअस व कमाल ३५ अंश सेल्सिअस आवश्यक असते.
४) या पिकासाठी योग्य सापेक्ष आर्द्रता ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत असली पाहिजे.
५) हे प्रमाण हरितगृहामध्ये नियंत्रित करता येते. पर्यायाने हरितगृहामध्ये उत्पादन केलेल्या मिरचीचा दर्जा चांगला राहतो.
६) तापमान दहा अंश सेल्सिअसहून कमी झाल्यास व धुके पडल्यास पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
७) तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास फळधारणा होत नाही व फळे पोसत नाहीत.
प्रणिता वामन - 77097 77952 , महिला प्रयोगशील शेतकरी , काळवाडी, जुन्नर
#शिमला_मिरची
#शिमला_मिरची_भाजी
#शिमला_मिरची_शेती
#शिमला_मिरची_लागवड
#शिमला_मिरची_लागवड_कशी_करावी
#शिमला_मिरची_दर
#मिरची_लागवड
#सिमला_मिरची
#शिमला_मिरची_जाती
#बेसन_शिमला_मिरची
#सुकी_शिमला_मिरची
#शिमला_मिरची_सब्जी
#शिमला_मिरची_पावडर
#ढोबळी_शिमला_मिरची
#भरलेली_शिमला_मिरची
#शिमला_मिरची_मार्केट
#शिमला_मिरची_उत्पन्न
#शिमला_मिरची_उत्पादन
#शिमला_मिरची_कशी_करावी
#ढोबळी_मिरची
#सिमला_मिरची_भाजी
#सिमला_मिरची_शेती
#शिमला_मिरची_भाजी_शॉर्ट
#शिमला_मिरची_भाजी_मराठी
#capsicum_farming
#capsicum
#farming
#capsicum_cultivation
#bell_pepper_farming
#smart_capsicum_farming
#capsicum_farming_in_india
#capsicum_smart_farming
#capsicum_farm
#how_to_grow_capsicum
#capsicum_farming_information
#growing_capsicum
#cupsicum_farming
#capcicum_farming
#capsicum_farming_process
#how_to_farming_capsicum
#high_yeild_capsicum_farming
#capsicum_farming_in_india
#how_to_grow_capsicum
_from_seed
#capsicum_farming_in_open_field