कुसूमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे समस्त मराठी वाचकांचे लाडके ' तात्या '! २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस त्यांनी मराठी साहित्याला दिलेल्या मौल्यवान योगदानाबद्दल मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने डॉ. डी. वाय. पाटील काॅलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले हे पथनाट्य.
.
.
Video credit: Harsha Jagtap
Directed by: Pragati Mane @Rasikendu
Written by: Pragati Mane @Rasikendu
निवेदन: Pragati Mane @Rasikendu
Cast:
Scene 1- inspired by वारसा @AapaliSosalVaahini
आजी : Komal Gawali
मुलगा : Prashant Kardile
नात : Pranjal Lohakare
Scene 2- inspired by आपली भाषा @atharvasudame1098
दामले काकू: Chaitali Gaikwad
अनन्या: Arpita Lad
शुभंकर: Omkar Jadhav
Scene 3- inspired by भाषा आणि बोली @BhaDiPa and @AapaliSosalVaahini
मित्र १: Ayush Awari
मित्र २: Prajakta Suryawanshi
खांडेकर: Tushar Gaud
फाॅरिनर: Sakshi Pol
अम्मा: Meghna More