तुम्ही कोथिंबीर वडी तर बर्याच वेळेला खाल्ली असेल. पण ह्या व्हिडिओ मध्ये कोथिंबीरीची अजून एक खमंग रेसिपी दाखवलेली आहे, ती म्हणजे 'कोथिंबीर वडे'. ही रेसिपी सोलापूर बाजूला केली जाते.
झटपट होणतरी ही रेसिपी सर्वांना नक्की आवडेल ह्याची माला खात्री आहे.
असे हे कोथिंबीर वडे कसे करायचे, हे जाणून घेण्यासाठी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😊🙏
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
1. Subscribe to Anuradha's Channel - https://www.youtube.com/channel/UC10wgktnxhgZNdFP_fTZBKg
2. Instagram Channel- https://www.instagram.com/anuradhaschannel
3. Facebook Channel - https://www.facebook.com/anuradha.tambolkar
#कोथिंबीर #कोथिंबीर #कोथिंबीरवडे #स्नॅक्स #ब्रेकफास्ट #वडे #स्टार्टर #kothimbirvadirecipe #kothimbirvadirecipe #kothimbirvadi #teasnacksrecipe #teasnacks #starter #teatimesnacks #anuradhaschannel #marathirecipes #authenticmarathirecipes #authenticrecipes
कोथिंबीर वडे, कोथिंबीर वडे कसे करावेत, कोथिंबीर वडे कसे बनवतात, कोथिंबीर वडे, kothimbir vade kase banavtaat, kothimbir vade recipe in marathi, kothimbir vade kase banvayche, kothimbir vadi recipe in marathi, कोथिंबीर वडी, वडे कसे करायचे, वडे कसे बनवतात, वडे रेसिपी मराठी, vade kase karayache, vade recipe in marathi, marathi recipes, मराठी रेसिपी, anuradhas channel,