तु म्हणशील तसं या नाटका निमित्त खास गप्पा | Sankarshan Karhade | Kaajal Kate | Tu Mhanshil Tasa
तु म्हणशील तसं या नाटका निमित्त खास गप्पा | Sankarshan Karhade | Kaajal Kate | Tu Mhanshil Tasa Marathi Natak
.
रंगभूमीवर सध्या तू म्हणशील तसं हे नाटकं गाजत आहे. या नाटकात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि काजल काटे यांच्या मुख्य भुमिका आहे. तू म्हणशील तसं हे नाटक नवरा आणि बायको यांच्या नात्यावर भाष्य करणारं नाटकं आहे .या व्हिडिओच्या माध्यमातून अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि काजल काटे यांनी तू म्हणशील तसं या नाटकातील धमाल मस्ती सांगितली आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
.
#marathimanoranjanvishwa #sankarshankarhade #kaajalkate
.
For more updates follow us :-
YouTube :- https://youtube.com/c/MarathiManoranjanVishwa
Facebook:- https://www.facebook.com/MarathiManoranjanVishwa/...
Instagram :- https://www.instagram.com/marathimanoranjanvishwa/
Twitter :- https://twitter.com/manoranjanvishw
.
Website :- www.marathimanoranjanvishwa.com
.
Share Chat :- https://sharechat.com/profile/marathimanoranjanvishwa?d=n
.
Koo App :- https://www.kooapp.com/profile/marathimanoranjanvishwa
.
Daily Hunt :-
https://profile.dailyhunt.in/ManoranjanVishwa?s=a&ss=pd&uu=0x6ed883c2b81ae96d