दही, तूप, लस्सी, खवा, श्रीखंड बनवणारी फॅक्टरी | माऊली डेअरी प्रॉडक्ट्स | Mauli Dairy Products
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आजच्या ह्या व्हिडियो मध्ये आपण मालवण तालुक्यातील मसदे येथील स्वप्निल बागवे यांनी चालू केलेल्या माउली डेअरी प्रॉडक्ट या फॅक्टरीला.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #kokanfishing #konkan #malvan #malvani #dairy #dairyfarm #dairyfarming #dairyproducts #milk #buttermilk #factory
For More Details
Mauli Dairy Product
Masde, malvan, sindhudurga
+91 98699 86301
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb