देवपूजा म्हणजे काय? कशी करावी? करण्याचे फायदे कोणते? #महानुभाव #Dhananjay_mahanubhav #mahanubhav
सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी अवतार दिन अष्टशताब्दी वर्षानिमीत्त
७९३ प्रवचन विडीओ.
महानुभाव पंथात चतुर्विध साधनाला अत्यंत महत्त्व आहे. त्यातल्या स्थान साधनात असलेल्या देवपूजेची माहित यांत आहे.