MENU

Fun & Interesting

भारतातील पहिला चार चाकी पावर विडर, टिलर ,शेती मशागत,आंतरमशागत झाली सोपी | Pawar Weeder, Tiller 🚜

baliraja special 292,672 11 months ago
Video Not Working? Fix It Now

श्री प्रणव जाधव (सर) ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा Agrineer Agro Machinery Pvt Ltd Satara Maharashtra 415002 Contact number 9156637098 9797155486 ॲग्रीनिर पावर विडर खरेदीसाठी संपर्क 9156637098 9797155486 https://www.agrineeragromachinery.com महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्या आणि 50% सवलती मध्ये आजच खरेदी करा ॲग्रीनीर पावर विडर चे इतर माहितीपर व्हिडिओ https://youtu.be/IaVPtHSBWpA https://youtu.be/b6VVP2CJgDY https://youtu.be/COSf4uRW0Bg प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वोत्कृष्ट मित्र मिनी पावर विडर महाराष्ट्र सह संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी कृषी विभागाच्या अनुदानासाठी पात्र शेती करत असताना शेतीमध्ये चिखलनी,भांगलनी,रोटरनी,वॉटर पंप,पेरणी,लहान सरी सोडणे,फळबागांमधील अंतर मशागत,ऊस बांधणी,अशा विविध कामांसाठी शेतकरी चांगल्या प्रतीच्या पावर विडरच्या शोधामध्ये असतात. पावर विडर च्या साह्याने पीक लागवडीपासून तर काढणीपर्यंतच्या सर्व कामांमध्ये पावर विडर चा उपयोग करता येतो. ॲग्रीनिर ॲग्रो मशीनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा कंपनी स्थापना 2018 मागील सहा वर्षांमध्ये महाराष्ट्र,गुजरात,युपी,बिहार,पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश,ओडीसा,काश्मीर सह संपूर्ण भारतभर पावर विडर ची होम डिलिव्हरी कंपनीच्या माध्यमातून दिली जाते. ॲग्रीनिर पावर विडर ला एक वर्षाची संपूर्ण ग्यारंटी कंपनी देते पावर विडर ची सर्वोत्तम कॉलिटी आणि कंपनीतर्फे दिली जाणारी सर्विस यामुळे आतापर्यंत हजारो समाधानी शेतकरी कंपनीची संलग्न आहेत. #Agrineerpowerweeder, #powerweeder, #powertiller, #minitractor, #rotarytiller, #minipowerweeder, #agroequipments, #agroproducts, #agroindustries, #weeder, #tiller #agrineer *🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏* 🌱 *शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा* 🌱 व्हिडिओ *बळीराजा स्पेशल* यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल 🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा YouTube http://youtube.com/@balirajaspecial https://youtube.com/@technicalbaliraja Facebook page https://www.facebook.com/balirajaspecial/ Instagram https://www.instagram.com/baliraja_special?r=nametag What's app Chanel https://whatsapp.com/channel/0029Va9OafhDjiOXJVblpx3Z WhatsApp group https://chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc8dJxWSzibnc 🙏 #Farming #Agriculture #organic #baliraja_special #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल #आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल #टेक्निकल

Comment