तुळजापूरची संपूर्ण माहिती | अफजल खान तुळजाभवानी मंदिरात आल्यावर नेमकं काय घडलं? | तुळजापूर दर्शन भाग २ |
या भागात आपण तुळजापूर आणि आई तुळजाभवानी संदर्भातील काही माहिती जाणून घेणार आहोत..
१. देवीला कौल लावायचा चिंतामणी दगड
२. मंदिरात दररोज नित्य नियमाने होणाऱ्या पूजाअर्चा
३. वर्षभरातील देवीचे प्रमुख उत्सव
४. पुराणानुसार आणि रामायणकालीन देवीचा इतिहास
५. देवी तुळजापुरात सर्वप्रथम कधी प्रकट झाली?
६. देवी आणि महिषासुर राक्षसाच्या युद्धाचा प्रसंग
७. अफझलखान तुळजापूर मंदिरात आल्यावर त्याने नेमकं काय केलं?
८. देवीच्या गोंधळाचं, कल्लोळ तीर्थाचं, यज्ञ कुंडाचं, जावळ काढण्याचं, ५०० वर्षांपेक्षा जुन्या पिंपळाच्या झाडाचं, आणि निंबाळकर दरवाजाचं महत्व
९. भारतीबुवा मठ आणि देवीच्या सारीपाटाची कथा
हे सर्व या भागात आपण पाहणार आहोत..
ही सविस्तर माहिती कशी वाटली हे खाली comment box मध्ये अवश्य कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला like, share आणि माझ्या चॅनलला subscribe अवश्य करा🙏
For Business Enquiry : [email protected]
Gear Used in this Video :
Boya BY M1 Mike :-
https://amzn.to/3qQPCRb
Follow me on Instagram :
https://www.instagram.com/dineshnavle_official
FB Link :
https://www.facebook.com/DineshNavleVlogs
#tuljapur #aaituljabhavani #afzalkhan #marathi #dineshnavle