धान्य सफाईतून पैसा कमावून देणारे क्लिनिंग, ग्रेडिंग मशीन | Grain Cleaning, Grading Machine | Udyog
घोडेगाव येथील ज्ञानेश्वरी अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांना उद्योग उभारणीसाठी मदत केली जाते. कंपनीकडून धान्य क्लिनिंग आणि ग्रेडिंग मशिनरींची निर्मिती करण्यात येते. या माध्यमातून शेतकरी मशिनरी खरेदी करून आपापल्या गावात चांगला पैसा कमावत आहेत. धान्य क्लिनिंग आणि ग्रेडिंग मशीनसाठी शासनाकडून अनुदानही मिळते.
#graincleaningmachine
#dalmillbusiness
#graingradingmachine
#shetiudyog
#businessideas
#marathiudyog
#shivarnews24