उन्हाळ्यामध्ये कैरी उपलब्ध असल्याने ती भरपूर प्रमाणात खाल्ली जाते.
त्यातही लोणचं आणि चटण्या तर सर्वांच्याच आवडीच्या.
म्हणूनच, यंदा उन्हाळ्यामध्ये कैरीच्या चटणीचे हे 3 प्रकार जरून करून बघा.
कैरीची चटणी, कैरी कांदा आणि कैरीचा मेथांबा. सर्वांना नक्की आवडतील.
आणि अभिप्राय द्यायला विसरी नका.
धन्यवाद.
Ingredients:-
कैरीची चटणी:-
- Grated raw mango - Half katori
- Green chilli - 4
- Garlic petals - 4
- Cumin seeds
- Coriander leaves
- Salt as per taste
- Jaggery
कैरी कांदा:-
- Grated raw mango- 1 katori
- Finely chopped onion
- Red chilli powder - 1 tsp
- Asafoetida
- Salt as per taste
- Sugar as per taste
- Cumin seeds powder - 1 tsp
- 1 tsp oil
- Mustard seeds
- Asafoetida
कैरीचा मेथांबा:-
- Oil
- Mustard seeds
- Asafoetida
- Pieces of 1 chilli
- Curry leaves
- Fenugreek seeds
- Turmeric powder
- Peeled and chopped raw mango - 1 katori
- Coriander leaves
- Red chilli powder
- Water
- Jaggery
- Salt as per taste
- 2-3 tsp water
---------------------------------------------------------
'आज काय मेन्यू' हे आपलं पुस्तक प्रकाशित झालं आहे. प्रत्येकाच्या घरी असावं, असं हे पुस्तक आहे. आणि सध्या हे पुस्तक सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहे.
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#कैरी #चटणी #मेथांबा #उन्हाळा #unhala #kairi #chatani #Methamba #summer #raw #mango
कैरीची चटणी, कैरीचा मेथांबा, kairchi chaani, kairich methamba, kayri chatani, resipi, kairi chatani recipe, how to make kairi chatani, kairi chutni,