MENU

Fun & Interesting

नवसाला पावणारा हरणेश्वर महादेव | महादेवाची ५ कावड यात्रा | Harneshwar Mahadev Mandir, Harni

Video Not Working? Fix It Now

@Marathimotivationandhistory नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत नवसाला पावणारा महादेव सोमेश्वर वरुन एका भक्तासाठी हरणी या गावामध्ये हरणेश्वर महादेव आले. या मंदिरामधून शिखर शिंगणापूरचा कळस दिसतो. हरणी गावाचे रहस्य | हरणी हे नाव कसे पडले | यादव कुटुंबातील सोम्या नावाचा महादेव भक्ताची कथा यात्रा सोहळा प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र शुद्ध पोर्निमा पर्यंत आयोजित केला जातो. यात्रेमध्ये मंदिरात देवासमोर कावड नाचवली जाते. भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात , हलगी व डफ यांचे संगीताच्या तालावर गावातील भक्तगण कावड डोंगरावर चढवतात. महादेवाला कावडीच्या ५ प्रदक्षिणा झाल्यावर कावडीमधील पाण्याने अभिषेक केला जातो. सर्व लहान-मोठ्या प्रतिष्ठित कावडीचे वटवृक्षाच्या मोठ्या झाडाखाली नृत्य पाहायला मिळते. गावातील सर्व पाहुणे नाच पाहण्यासाठी येतात.याचबरोबर यात्रेमध्ये ढोल लेझीम, तमाशा, कुस्ती इ कार्यक्रम होतात. हरणेश्वर महादेव मंदिर हरणी पुरंदर महादेवाला कावडीच्या ५ प्रदक्षिणा हरणी गावची आगळी वेगळी यात्रा कावड यात्रा महादेव कावड यात्रा panchkroshi yatra पंचक्रोशी यात्रा Harneshwar Shiva Temple Harni Purandar kavad yatar of mahadev #kavad #kavadyatra #kavadyatra2024 #mahadevmandir #mahadevbhakt #harni #pune #purandar #mahadevkavad #महादेवची_कावड_यात्रा #हरणी_गावची_यात्रा_२०२4 #yatra2023 #kavadyatra #kavad #mahadev #harneshwarmahadev #harneshwar #someshwaratemple #someshwara #marathimotivationandhistory #yatra #mungighat #kavad #kavadyatra #kavadyatra2024 #शिखर_शिंगणापूर_यात्रा #शिखर_शिंगणापूर_मुंगी_घाट #शिखर_शिंगणापूर_कावड #शिखर_शिंगणापूर_महादेवाची_गाणी #शिखर_शिंगणापूर_महादेव #शिखर_शिंगणापूर_महादेव #शिखर_शिंगणापूर_कावड_यात्रा #शिखर_शिंगणापूर_घाट #शिखर_शिंगणापूर_कथा #shikhar_shingnapur_yatra_2024 #shikharshingnapur #shikharshingnapurtemple #shikharshingnapurmandir || Om Namha Shivay || --------------------------------------------------------------------------- ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected] तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील. ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise. 🚫 Disclaimer 🚫 video is educational purpose only. copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use " for purpose. such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship status that might otherwise be infringing. non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Comment