आठवडी बाजार आपल्याकडे जितका लोकप्रिय आहे तितकाच अमेरिकेतही! कारण या बाजारात शेतकरी किंवा उत्पादक थेट आपला माल ग्राहकांना विकतात. भाज्या, खाद्यपदार्थ, फुलं, मध, असे वेगवेगळे स्टॉल्स असणारा हा अमेरिकेतला बाजार .
नमस्कार,
आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
सगळ्यानी काळजी घ्या..
धन्यवाद.
*** Subscribe for regular updates ***
*** press the bell icon for notifications ***
*** like and share the video ***