जेव्हा एक मुलगा दोन दमदाटी करणाऱ्या पोलिसांवर पडतो भारी, पहा काय होतं
देशभरात पोलीस कायद्याचा धाक दाखवून निर्दोष नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, या ठिकाणी या मुलाने सोशल मीडियाचा वापर करून पोलिसांना धडा शिकवला, पोलिसांना हार पत्करावी लागली, पहा व्हिडिओ.