उन्हाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. अशा वेळेला सुटसुटीत आणि पटकन होणारी वन डिश मील असेल, तर मग प्रश्नच नाही.
म्हणूनच या व्हिडिओमध्ये 'बेसन भात' ही रेसिपी दाखवलेली आहे, जी करायला खूप सोपी आहे आणि खूप पटकन होते. आणि या भाताची चव तर इतकी छान असते, की घरची सर्व मंडळी खुश होतील.
तर असा हा बेसन भात कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद 🙏😊
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
1. Subscribe to Anuradha's Channel - https://www.youtube.com/channel/UC10wgktnxhgZNdFP_fTZBKg
2. Instagram Channel- https://www.instagram.com/anuradhaschannel
3. Facebook Channel - https://www.facebook.com/anuradha.tambolkar
#बेसनभात #बेसन #besan #besanrice #वनडिशमील #onedishmeal #उन्हाळा #स्पेशलरेसिपी #मराठीरेसीपी #marathirecipes #summerrecipes #quickrecipe #fastrecipe