चहा तर आपण रोजच पितो. कित्येक जणांची दिवसाची सुरुवातच चहाने होते.
पण तुम्हाला माहीत आहे का, की अस्सल चवीचा चहा बनवण्याची पण एक पद्धत आहे, ज्यामुळे अगदी पारंपारिक चवीचा चहा आपल्याला बनवता येतो.
अशाच २ प्रकारच्या चहा ची रेसिपी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलेली आहे.
तुम्हीही अशा पद्धतीने चहा तयार करून बघा आणि घरच्यांना कसा वाटला, ते मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा.
धन्यवाद. 🙏😊
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
1. Subscribe to Anuradha's Channel - https://www.youtube.com/channel/UC10wgktnxhgZNdFP_fTZBKg
2. Instagram Channel- https://www.instagram.com/anuradhaschannel
3. Facebook Channel - https://www.facebook.com/anuradha.tambolkar
#चहाकसाबनवावा #मसालाचहाकसाबनवायचा #मसालाचहासाहित्य #मसालाचहारेसिपीमराठी #अमृततुल्यचहारेसिपी #chahakasabanavava #masalachaharecipe #masalachaiakaisebanaen #maslaachayrecipe #masalachaikaisebanatehain #indianmasalatearecipe #masalatearecipeinmarathi