आता पावसाळ्यात बाहेरून काही आणायची गरज नाही,घरच्याघरी आजीच्या पद्धतीने बनवा स्पेशल कुरकुरीत डाळ वडे
#DalVadaRecipe #डाळ_वडा #paruppuvadai #Streetfoodrecipe
साहित्य :-
1 वाटी हरभरा डाळ
1/2 चमचा जिरे
1/2 चमचा ओवा
3 हिरव्या मिरच्या
5-6 लसूण पाकळ्या
मीठ चवीनुसार
1/4 चमचा हळदी
1/2 चमचा लाल मिरची पॉवडर
1 चमचा आमचूर पॉवडर
1 चमचा तीळ
2 मोठे चमचे तांदूळ पीठ
1 मध्यम आकाराचा कांदा, कोथिंबीर, कढी पत्ता
आपली आजी मसाले ऑर्डर करण्यासाठी :-
8888758452 या नंबर वर WhatsApp करा !