MENU

Fun & Interesting

देशी गीर गाय अशी ठरते फायद्याची | डॉ. विष्णू नरवडे | Gir Gay Information | शेतकऱ्यांना 100 % नफा

Shivar News 24 99,963 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

देशी गीर गाय अशी ठरते फायद्याची | डॉ. विष्णू नरवडे | Gir Gay Information | शेतकऱ्यांना 100 % नफा

देशी गीर गाईंचे पालन केल्यास मिळणाऱ्या दुधापासून चांगला पैसा मिळू शकतो. गीर गाईचे संगोपन आणि व्यवस्थापन कसे करावे, याबाबत पुणे येथील कृषी विद्यालयातील देशी गाय संशोधन केंद्रात डॉ. विष्णू नरवडे यांनी सविस्तर माहिती. डॉ. विष्णू नरवडे हे सध्या राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. गीर गाईची संपूर्ण माहिती डॉ. विष्णू नरवडे यांनी दिली.

वेबसाईट - www.shivarnews24.com

If you keep native Gir cows, you can earn good money from the milk you get. Detailed information on how to rear and manage Gir cows was given by Dr. Vishnu Narwade at Desi Gai Research Center, Krishi Vidyalaya, Pune. Dr. Vishnu Narwade is currently the Associate Professor at Mahatma Phule Agricultural University, Rahuri. Complete information about Gir cow was given by Dr. Vishnu Narwade



Complete information of Gir cow, Gir cow's milk, Gir cow rearing, Complete information of Gir cow, Native cow, Gir cow herd management, गीर गाईची संपूर्ण माहिती, गीर गाईचे दूध, गीर गाय पालन,
गीर गाईची संपूर्ण माहिती, देशी गाई, गीर गाय गोठा व्यवस्थापन, Dr. Vishnu Narwade, Dr. Vishnu Narwade rahuri, Mahatma Phule Agricultural University,


#DrVishnuNarwade
#gircowmilk
#girgayinformationinmarathi
#गीरगाईचीसंपूर्णमाहिती
#गीरगायपालन
#shivarnews24
#dairybusiness

Comment