हरपुडवाडी
सह्याद्रीच्या डोंगरकुशीत वसलेले अवघ्या चार घरांचे गाव.
सह्याद्रीच्या पसरलेल्या लांबच लांब डोंगररांगांवर आजही अनेक लहान-मोठी गावखेडी, वाड्यावस्त्या वसलेल्या आहेत, त्यातील अनेक पुर्वीपासुन वास्तव्यास आहेत.
अशाच एका अवघ्या चार घरे असलेल्या वाडीची सफर आज आपण या व्हिडीओ मार्फत करणार आहोत, निसर्गरम्य वातावरणात, वन्यप्राण्यांच्या सहवासात या लोकांचे जीवन कसे व्यथित होते ते पाहणार आहेत.
डोंगरसोंडांवरून गेलेली पायवाट, तसेच डोंगरमाथ्यावर केली जाणारी शेती आणि वाडीवरील छोट्या मावळ्यांसोबत केलेल्या गप्पागोष्टी व धमाल या व्हिडीओद्वारे आपणांस पाहता येईल.
सह्याद्रीतील एका नितांत सुंदर देखण्या वाडीचा हा संपुर्ण व्हिडीओ नक्की पहा व व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राइब नक्की करा.😊❤️🙏🏼