MENU

Fun & Interesting

१ वाटी गहू पिठात सोडा,दही न वापरता १ थेंब तेलाने आंबोळी बनवायची १०० % वेगळी पद्धत I Amboli I

Shandar marathi recipe 385,736 11 months ago
Video Not Working? Fix It Now

१ वाटी गहू पिठात सोडा,दही न वापरता १ थेंब तेलाने आंबोळी बनवायची १०० % वेगळी पद्धत I Amboli I #गहूपीठआंबोळी #aamboli #Shandarmarathircipe #nashatrecipe #ambolirecipes #healthybreakfast #wheatflourrecipes #gahuoithache #healthynasta #nashta #instantnasta #amboli #marathirecipes #dosa #sponjidosa #instantdosa #southindanreipes ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients १ वाटी गहू पीठ / 1 bowl wheat flor अर्धी वाटी रवा / half bowl semolina इडली सारखं बॅटर तयार करा / prepare batter like idli २ चमचे तेल / 2 tsp oil १ चमचा उडीद डाळ / 1 tsp urad dal १ चमचा चण्याची डाळ / 1 tsp gram dal ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या / 7 to 8 cloves of garlic १ कांदा / 1 onion १ लाल सुखी मिरची / 1 dry red chilli १ टमाटर / 1 tomato चवीनुसार मीठ / salt to teste १ चमचा लाल तिखट / 1 tsp red chilli powder २ चमचे भाजलेल्या शेंगदानाची पॉवडर / 2 tsp of rosted panut powder २ गरम गरम तेल / 2 tsp hot oil १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds थोडेसे कडीपत्ता / a little bit of curry leaves पाव चमचा हिंग / 1/4 tsp asafoetida चवीनुसार मीठ /salt to teste २ ते ३ मिनिट एकाच बाजूने बॅटर फेटून घेणे / beat the batter for 2 to 3 minutes on 1 side

Comment