MENU

Fun & Interesting

त्वचा सुंदर नितळ आणि उजळ बनवा | त्वचेवरचे डाग, सुरकुत्या घालवण्यासाठी उपाय | त्वचा काळवंडणे उपाय

Dr. Isha's Palette 1,080,106 4 years ago
Video Not Working? Fix It Now

चांगल्या प्रतीची दर्जेदार आयुर्वेदिक औषधे, आयुर्वेदाचे वनस्पतींचे चूर्ण मिळवण्यासाठी ह्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकतात 7058944367 ( WhatsApp message only ) कारण औषधे चांगल्या प्रतीचे असतील तरच आयुर्वेदिक औषधे लागू पडतात. अन्यथा खराब प्रतीची निकृष्ट दर्जाची आयुर्वेदिक औषधे वापरल्यास त्यांचा गुण येत नाही. 🌷आयुर्वेदात अद्भुत असा खजिना भरलेला आहे. 🌷 हे ज्ञान भंडार कधी ही संपणार नाही अस अक्षय ज्ञानभंडार या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सामावलेले आहे. 🌷 त्वचा मुळातूनच कशी छान बनेल या विषयी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. 🌷 त्वचा खराब होण्याचे सगळ्यात महत्त्वाची कारणे म्हणजे मेकअप चा अतिरिक्त वापर. 🌷कॉस्मेटिक प्रोडक्ट, फाउंडेशन कन्सीलर ,कॉम्पॅक्ट, विविध प्रकारच्या फेअरनेस-क्रिम ,संन क्रीम ,साबण, फेस वॉश या सगळ्यांमध्ये असलेले घातक केमिकल आपल्या त्वचेमध्ये शोषली जातात आणि त्वचेला अधिक खराब करतात. 🌷 नैसर्गिक रित्या त्वचा चांगली करण्यासाठी आयुर्वेद ग्रंथामध्ये अतिशय सुंदर लोक संदर्भ मिळतो तो असा " मसुरै सर्पीषा भृष्टै लिप्त मास्य पयोन्वीतै सप्त रात्रद भवेत सत्य पुंडरिक दल प्रभं " 🌷 हे सात दिवसांमध्ये शक्य होते 🌷त्यामुळे हे 7 days glass skin challenge सगळ्यांनी घ्या आणि फरक पहा. 🌷 तुमची त्वचा जास्त खराब असल्यास तुम्ही हे महिनाभर वापरा दोन महिने वापरा जोपर्यंत तुम्हाला चांगले रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत हे वापरा याचे कुठलेही साईड-इफेक्ट नाहीत आणि रिझल्ट बघा🌷 🌷Enjoy Anceint wisdom with Dr. Isha's Palette 🌷

Comment