रोज तेरा माळा......आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन क्रमांक ६
नामसाधनेतून काय साधते? ...नामधारकाची साधनमार्गावर वाटचाल करीत असताना चित्तशुद्धी कशी होत जाते?....नामाने भगवंताचे आणि भगवंताच्या नामाचे प्रेम कसे उत्पन्न होते?... सद्गुरूंच्या कृपेने नाम साधकाला भगवंतापर्यंत नेऊन कसे पोहोचवते?.... यावरील चिंतन...